महाराष्ट्रातील Railway प्रवाशांचे नशीब उजळणार ! ‘या’ नवीन रेल्वे मार्गासाठी सरकारकडून 836 कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर
Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे महाराष्ट्राला लवकरच एका नव्या रेल्वे मार्गाची भेट मिळणार आहे. या नव्या रेल्वे मार्गामुळे राज्यातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक वेगवान होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की मुंबई उपनगरातील कल्याण ते मुरबाड दरम्यान नवा रेल्वे मार्ग विकसित होणार आहे. दरम्यान आता … Read more