Kamal Kakdi Benefits : कमळ काकडी आरोग्यासाठी आहे वरदान, मेंदूपासून ते पोटापर्यंत मिळतात गजब फायदे; एकदा जाणून घ्याच…
Kamal Kakdi Benefits : कमळ हे सर्वांना माहीतच असेल. मात्र बहुतेक जणांना कमल काकडीची माहिती नसेल. भारतीय स्वयंपाकघरात कमळाच्या काकडीचे विशेष महत्त्व आहे. अन्नाव्यतिरिक्त अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये याचा वापर केला जातो. कमळ काकडी खूप फायदेशीर आहे. यामध्ये भरपूर फायबर असते, जे पचनसंस्था निरोगी ठेवते. तसेच रक्ताची गुणवत्ताही राखते. भारतात हजारो वर्षांपासून ते अन्न म्हणून वापरले … Read more