महाराष्ट्रातील कामगारांसाठी खुशखबर ! आता संघटित कामगारांना घर बांधण्यासाठी राज्य शासन देणार तब्बल साडेचार लाख रुपये अनुदान ; राबवली जाणार ‘कामगार घरकुल योजना’

kamgar gharkul yojana

Kamgar Gharkul Yojana : महाराष्ट्रात लाखो लोक बांधकाम करून किंवा गवंडी काम करून आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह भागवत असतात. राज्यात असे कित्येक बांधकाम कामगार आहेत ज्यांच्याकडे अजूनही हक्काचे घर नाही. अशा परिस्थितीत अशा घर नसलेल्या कामगारांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो हाती आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील संघटित कामगारांना म्हणजेच ज्यांनी स्वतःची नोंदणी … Read more