शेतकऱ्यांनो इकडे लक्ष द्या! ‘ही’ कागदपत्रे तयार असतील तरच मिळणार कांदा अनुदानाचे पैसे, पहा….
Kanda Anudan 2023 Document List : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात कांद्याला अतिशय कवडीमोल दर मिळत आहे. यामुळे राज्यातील कांदा उत्पादकांची कोंडी झाली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे लाखों रुपयांचा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत कांदा उत्पादकांना अनुदान देण्याची मागणी विरोधी पक्षांकडून तसेच शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शासनाकडे केली जात होती. विशेष बाब … Read more