शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ पिकाची शेती करण्यासाठी एकरी 1,00,000 कर्ज मिळणार, पहा संपूर्ण माहिती एका क्लिकवर

agriculture news

Agriculture News : शेतकऱ्यांसाठी शासनाकडून कायमच वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. या अशा शासकीय योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच जीवनमान उंचावण्याचा शासनाचा मानस असतो. दरम्यान शेतकऱ्यांना वेगवेगळ्या बँकांकडून कर्ज देखील दिल जात. या कर्जाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती कसण्यासाठी सोयीचे होते. दरम्यान, आता शेतकऱ्यांना एका विशिष्ट नगदी पिकाच्या शेतीसाठी एकरी एक लाखाचे कर्ज मिळणार आहे. आता तुम्ही म्हणत … Read more

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 700 कोटी निधी मंजूर, पहा सविस्तर

shetkari karjmukti yojana

Shetkari Karjmukti Yojana : महाराष्ट्रात गेल्या महा विकास आघाडी सरकारने सत्ता स्थापन केल्यानंतर सर्वप्रथम शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. या घोषणेनंतर गेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना प्रणित महाविकास आघाडी सरकारने नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारापर्यंतच प्रोत्साहन अनुदान देण्याचा देखील निर्णय घेतला. दरम्यान राज्यात कोरोना आणि सत्तांतर यामुळे हा निर्णय गेल्या महाविकास आघाडी … Read more