कर्जत नगरपंचायतीच्या सत्तासंघर्षात न्यायालयाचा मोठा झटका! जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय रद्द तर रोहित पवारांना मिळाला दिलासा

Ahilyanagar Politics: कर्जत- नगरपंचायतीच्या सत्ताकारणात गेल्या काही दिवसांपासून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. यात आता एक नवा ट्विस्ट आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने गटनेता बदलण्यासाठी केलेला अर्ज जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी फेटाळला होता. पण, हा निर्णय आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द केला आहे. न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना या अर्जावर नव्याने विचार करून निर्णय … Read more

राम शिंदेनी रोहित पवारांचा ठरवून केला करेक्ट कार्यक्रम, बंडखोर नगरसेवकांना मुंबईला बोलवून केली सविस्तर चर्चा

कर्जत- नगर पंचायतीमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील एकहाती सत्तेला आव्हान देत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या ११ नाराज नगरसेवकांनी बंडाचा झेंडा उभारला आहे. या नगरसेवकांनी मंगळवारी मुंबईत विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली. ही भेट आणि त्यापूर्वीच्या घडामोडींमुळे कर्जतच्या राजकारणात खळबळ उडाली असून, सर्वांचे लक्ष … Read more