Farmer Scheme : महाराष्ट्रातील ‘या’ शेतकऱ्यांना शेतजमीन खरेदी करण्यासाठी मिळणार अनुदान ; योजनेचे स्वरूप, अटी, पात्रताविषयी वाचा
Farmer Scheme : भारत हा कृषिप्रधान देश आहे. साहजिकच देशाची अर्थव्यवस्था ही देखील शेतीवर आधारित आहे. अशातच केंद्र शासनाकडून तसेच राज्य शासनाकडून शेतकऱ्यांसाठी कायमच वेगवेगळ्या योजना कार्यान्वित केल्या जातात. या योजनेच्या माध्यमातून अल्पभूधारक तसेच गरीब शेतकरी बांधवांना आपले जीवनमान सुधारण्यासाठी वेगवेगळ्या बाबींअंतर्गत अनुदान उपलब्ध करून दिले जाते. अशीच एक योजना आहे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण … Read more