Karnataka Elections : कर्नाटकात काँग्रेसचे सरकार येणार?, सर्व्हेत धक्कादायक आकडेवारी आली समोर..
Karnataka Elections : सध्या कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. यासाठी आता सर्वच पक्ष मैदानात उतरले आहेत. निवडणूक आयोगाने तारखा जाहीर केल्या आहेत. १० मे ला मतदान होणार आहे, तर १३ मेला निकाल जाहीर करण्यात येणार आहे. यामुळे कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना एबीपी न्यूजचा एक सर्व्हे समोर आला आहे. … Read more