Kasaba By Election : अभिजित बिचकुले यांना धमकी, उमेदवारी अर्ज मागे घ्या, अन्यथा..
Kasaba By Election : भाजपाच्या मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधानसभा जागेवर आता पोट निवडणूक होत आहे. यासाठी आता सर्वच पक्ष मैदानात उतरले आहेत. तसेच अनेकजण ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कसब्याची निवडणुक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरु असताना बिचकुलेंनी एन्ट्री केली आहे. असे असताना आज त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी जीवे मारण्याची धमकी … Read more