Tour Package: IRCTC ने आणले ‘हे’ जबरदस्त टूर पॅकेज ; ‘इतक्या’ स्वस्तात देता येणार रामजन्मभूमी आणि काशीला भेट
Tour Package: जर तुम्ही सप्टेंबर महिन्यात काशी (Kashi) आणि अयोध्येला (Ayodhya) भेट देण्याचा विचार करत असाल. अशा परिस्थितीत IRCTC ने तुमच्यासाठी एक उत्तम टूर पॅकेज आणले आहे. या अध्यात्मिक प्रवासाअंतर्गत तुम्हाला अयोध्या (Ayodhya), प्रयागराज (Prayagraj) तसेच वाराणसी (Varanasi) या प्रमुख धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळत आहे. देशाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासात अयोध्या, प्रयागराज आणि … Read more