नगर अर्बन बँकेला आगीची झळ, या गावात घडली घटना
Ahmednagar News:विविध कारणांमुळे सतत चर्चेत असलेल्या नगर अर्बन बँकेच्या काष्टी शाखेला रात्री आगीच झळ बसली. काष्टीत अर्बन बँकेची शाखा असलेल्या एका इमारतीतील दुकानाला आग लागली. ती पसरत बँकेच्या शाखेपर्यंत आली. पहाटे आग अटोक्यात आणण्यात यश आले असून यात नेमके किती नुकसान झाले हे अद्याप समोर आले नाही.श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे नगर अर्बन बँकेची शाखा आहे. … Read more