KBC 15 : लक्षात ठेवा KBC च्या ‘या’ प्रश्नांची उत्तरे, विचारले जातील सरकारी परिक्षेत !
KBC 15 : सोनी लिव्हचा क्विझ रिअॅलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती सीझन 15’ला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे. अशातच KBCमध्ये विचारले जाणारे प्रश्न बऱ्याच वेळेला स्पर्धा परीक्षेमध्ये येतात, जर तुम्हीही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तुमच्या अभ्यासासाठी हे उपयोगाचे ठरेल. आजच्या या लेखात आपण KBC च्या 24 व्या भागात विचारलेले प्रश्न जाणून घेणार आहोत, ज्यांची … Read more