Kedarnath Dham : केदारनाथ धामच्या या ५ रहस्यमय गोष्टी तुम्हालाही माहिती नसतील, जाणून घ्या सविस्तर
Kedarnath Dham : चार धाम यात्रा २०२३ ला सुरुवात झाली आहे. यावर्षी देखील हजारो भाविक दररोज चार धाम यात्रा करत आहेत. तसेच लाखो भाविकांनी चार धाम यात्रेसाठी नोंदणी केली आहे. तेथील खराब वातावरणामुळे २ वेळा यात्रा थांबवण्यात आली होती. केदारनाथ धाम हे उंचीवरील ठिकाण असल्याने अनेकांना या ठिकाणी गेल्यानंतर समस्या निर्माण होत असतात. त्यामुळे अशा … Read more