Kedarnath Yatra Tips : केदारनाथ यात्रेसाठी चाललाय? तर नक्कीच करून घ्या आरोग्याच्या या टेस्ट, अन्यथा…

Kedarnath Yatra Tips : तुम्हीही या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये केदारनाथ धाम यात्रेसाठी जाणार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्वाची आहे. कारण केदारनाथला जाण्यासाठी आरोग्यच्या संबंधित काही चाचण्या करणे आवश्यक आहे. कारण केदारनाथ धाम हे उंचीवरील ठिकाण असल्याने अनेकांना या ठिकाणी गेल्यानंतर समस्या निर्माण होत असतात. केदारनाथ धामचे दरवाजे २५ एप्रिल रोजी उघडण्यात आले आहेत. या … Read more