अखेर नेवासा तालुक्यातील ‘त्या’ प्राथमिक शिक्षकाचा मृत्यू..!

Ahmednagar News:नेवासा तालुक्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक गुणाजी केरू दगडखैर (वय वर्ष ४८) यांचा काल उपचारादरम्यान दुर्दैवाने मृत्यू झाला. दगडखैर यांना शनिवारी रात्री सर्पदंश झाला होता. याबाबत सविस्तर माहिती अशी, पाथर्डी तालुक्यातील लोहसर गावचे सुपुत्र गुणाजी दगडखैर हे शिक्षक नेवासा तालुक्यातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेवर कार्यरत होते. दरम्यान शनिवारी त्यांना सर्पदंश झाला होता. त्यानंतर … Read more