Ketaki Chitale on Jitendra Awhad : आव्हाडांच्या अटकेनंतर अभिनेत्री केतकी चितळेचा इशारा, म्हणाली कठोर कलमे लावावीत… अन्यथा हायकोर्टात जाणार
Ketaki Chitale on Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना काल ठाणे वर्तक नगर पोलिसांनी अटक केली आहे. हर हर महादेव चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी झालेल्या गोधळामुळे जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, अभिनेत्री केतकी चितळे हिने जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात वर्तक नगर पोलिसांना नोटीस पाठवली आहे. या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांच्यावर आणखी … Read more