अहमदनगर ब्रेकिंग : भरधाव क्रुझर जीपचा अपघात; एक ठार, आठ जखमी

AhmednagarLive24 : ट्रकला भरधाव वेगात पाठीमागून क्रुझर जीपने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर आठ जण जखमी झाले आहेत. अपघातात शांताराम लक्ष्मण घन (वय 40 रा. घनवाडा ता. सोयगाव, जि. औरंगाबाद ) हे ठार झालेतर श्रद्धा कैलास पवार (वय 30), विकी नाना पाटील (वय 27), नंदा शांताराम घन (वय 32), वेदांत शांताराम घन … Read more