Kia Seltos : सोडू नका अशी संधी! अवघ्या 1 लाखात खरेदी करता येतेय Kia ची ‘ही’ स्टायलिश कार

Kia Seltos

Kia Seltos : भारतीय बाजारात Kia च्या कार्सना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कंपनीही मागणीनुसार अनेक कार्स लाँच करत असते. कंपनीने काही दिवसांपूर्वीच Kia Seltos ही कार बाजारात आणली आहे. जिने सर्वात जास्त विक्री केली आहे. Seltos चे मायलेज 17.0 km प्रति लिटर आहे. किमतीचा विचार केला तर या कारची किंमत 12.62 लाख रुपये इतकी आहे. … Read more