Kidney Problem: किडनी निरोगी ठेवण्यासाठी ‘या’ गोष्टींचा आहारात करा समावेश नाहीतर होणार ..

Kidney Problem:  आजच्या जगात शरीराचे सर्व अवयव निरोगी राहणे खूप आवश्यक आहे. कोणत्याही अवयवाच्या कामात अडथळे आल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो. विशेषतः हृदय, फुफ्फुस, यकृत, आतडे आणि मूत्रपिंड हे प्रमुख अवयव मानले जातात. या अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी योग्य दिनचर्या, संतुलित आहार आणि दैनंदिन व्यायाम आवश्यक आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते किडनी हा शरीराचा महत्त्वाचा भाग आहे. … Read more