अवैध दारूविरोधात अहिल्यानगरमधील ‘या’ आमदाराने कसली कंबर! १५ दिवसांत अवैध दारू बंद करा नाहीतर रस्त्यावर उतरून ताकद दाखवण्याचा दिला कडक इशारा
Ahilyanagar News: अकोले- तालुक्यातील ५० हून अधिक गावांमध्ये अवैध दारूविक्री जोमाने सुरू असल्याने सामाजिक आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आमदार डॉ. किरण लहामटे यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, येत्या १५ दिवसांत अवैध दारू हद्दपार न झाल्यास स्वतः उत्पादन शुल्क आणि पोलिस कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. सोमवारी … Read more