जिल्ह्यातील ४५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा धुराळा ‘या’ दोन नेत्यांची प्रतिष्ठा लागली पणाला…!
Ahmednagar News:राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडाला असून, एकूण ६०८ ग्रामपंचायतींची निवडणूक लागली आहे. राज्यातल सत्तांतर झाल्यानंतर ही पहिली निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. यात अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील आंबितखिड, बाभुळवंडी, चिचोंडी, चिंचावणे, धामणवन, गोंदुशी, जामगाव, करंडी, कातळापूर, केळी कोतूळ, केळी ओतूर, केळी रुम्हणवाडी, केळुगण, खिरविरे, खुंटेवाडी, कोहडी, कोंदनी, लव्हाळी ओतूर, … Read more