32 हजार कोटींच्या संपत्तीच्या मालकीण आहेत ‘या’ व्यावसायिक! पण संपत्तीला कोणी नॉमिनीच नाही, वाचा किरण मुजुमदार-शॉ यांची कहाणी
बरेच व्यक्ती हे नोकरी किंवा व्यवसायांच्या माध्यमातून खूप मोठी मालमत्ता उभी करतात किंवा संपत्ती मिळवतात व त्यांच्या उतार वयामध्ये त्या संपत्तीचे विभाजन ते त्यांच्या वारसदारांमध्ये करतात. साहजिकच असे संपत्तीचे विभाजन हे मुला मुलींमध्ये करण्याचा एकंदरीत ट्रेंड आहे. बरेच उद्योजकांचा जरी विचार केला तरी असे उद्योजकांनी आता त्यांच्या घरातील मुला किंवा मुलींना आता उद्योग व्यवसायात सामावून … Read more