पतसंस्थेने जप्त केलेल्या मालमत्तेवर बेकायदेशीर ताबा; तिघांविरूध्द गुन्हा
अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2022 :- लक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्था, दिल्लीगेट या पतसंस्थेचे कर्ज थकविल्याप्रकरणी जप्त केलेल्या मालमत्तेवर तिघांनी ताबा घेतला. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगेश रमेश कांबळे (पत्ता माहिती नाही) व इतर दोन अनोळखी व्यक्तींवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या व्यवस्थापक … Read more