Post Office Scheme: पोस्टाच्या योजनेत 5 लाख गुंतवा आणि 115 महिन्यानंतर मिळवा 20 लाख! वाचा योजनेची ए टू झेड माहिती
Post Office Scheme:- बरेच व्यक्ती काबाडकष्ट करतात व पैसे कमावतात. त्यामुळे बरेच व्यक्ती हे कमावलेल्या पैशांची बचत करतात व बचत चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करण्याची योजना आखतात. कमवलेले पैसे गुंतवताना प्रामुख्याने केलेली गुंतवणूक सुरक्षित राहील का आणि गुंतवणुकीवर मिळणारे रिटर्न अर्थात परतावा कसा मिळेल? याचा प्रामुख्याने विचार केला जातो. जर आपण सध्या गुंतवणुकीच्या पर्यायांचा विचार केला … Read more