Tourist Destination: स्वस्तात मस्त ट्रीप प्लान करायची आहे का? ‘या’ ठिकाणी फिरायला 10 हजार ठरतील पुरेसे

tourist place

Tourist Destination:- आपल्यापैकी बऱ्याच जणांना कुटुंबासमवेत किंवा मित्रांच्या सोबत फिरायला जायची इच्छा असते व त्या पद्धतीने टूर प्लान देखील केले जातात. परंतु अशा पद्धतीने टूर प्लान करताना आपला आर्थिक बजेट प्रत्येक जण पाहत असतो. आपल्या खिशाला परवडेल व आपल्याला जे अपेक्षित आहे ते देखील पाहणे होईल या पद्धतीने ट्रीपची प्लॅनिंग केली जाते. परंतु असे स्वस्त … Read more