किवी फळ विक्री आणि प्रक्रिया उद्योगातून हा शेतकरी कमावत आहे महिन्याला लाखो रुपये! वाचा या शेतकऱ्याची यशाची कहाणी
शेतीमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन मोठ्या प्रमाणावर रुजला असून उदरनिर्वाह पुरती शेती ही संकल्पना कधीच मागे पडलेली आहे. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आणि वेगवेगळ्या पिकांची लागवड या जोरावर शेतकरी आता खूप मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेऊ लागले आहेत व चांगल्या प्रकारचे आर्थिक समृद्धी देखील मिळवत आहेत. तसेच बरेच शेतकरी आता अनेक शेती आधारित प्रक्रिया उद्योगांमध्ये उतरले असून शेतीसोबत … Read more