डॉक्टर म्हणतात, तर केके वाचले असते
Maharashtra news : कोलकाता येथे प्रसिद्ध गायक केके यांचा ३१ मे रोजी मृत्यू झाला. एका लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. नंतर संशय व्यक्त झाल्याने यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आले. त्यामध्ये त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्यानेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे, मात्र काही काळजी घेतली असती तर त्यांचा जीव वाचला असता, असा दावा शवविच्छेदन करणाऱ्या … Read more