KYC Update : जाणून घ्या KYC अपडेट करणे का गरजेचे?

KYC Update

KYC Update : जेव्हा तुम्ही बँकेत तुमचे खाते उघडता तेव्हा तुम्हाला तुमचे ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, पॅन कार्ड आणि आधार कार्ड यासारखी सर्व आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतात. केवायसी म्हणून सबमिट केलेली ही कागदपत्रे तुमच्या ओळखीची पुष्टी करण्यासाठी आहेत. खाते उघडल्यानंतरही केवायसी अपडेटचे संदेश वेळोवेळी येत राहतात. बँकांच्या विनंतीवरून लोक ते अपडेट करतात, परंतु असे बरेच … Read more