युवा शेतकऱ्याचा वांग्याच्या शेतीतला हटके प्रयोग; ‘या’ जातीच्या वांगी लागवडीतून मिळवले एकरी आठ लाखांचे उत्पन्न, पहा….

success story

Success Story : गेल्या काही दशकांपासून शेती व्यवसाय अतिशय आव्हानात्मक बनला आहे. पारंपारिक पिकांच्या शेतीतून शेतकऱ्यांना फारसं उत्पन्न मिळत नाहीये. अशा परिस्थितीत शेतीमध्ये काळाच्या ओघात बदल करण्याचा सल्ला दिला जात आहे. काही शेतकरी असे बदलही करत आहेत आणि चांगले उत्पन्न देखील मिळवत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील एका युवा शेतकऱ्याने देखील शेतीमध्ये नवनवीन प्रयोग राबवत लाखोंची कमाई … Read more