म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 4 हजार 83 घरांसाठी सोमवारी निघणार जाहिरात; कोणत्या भागातील घरांचा राहणार समावेश? किंमत किती, पहा….

Mumbai Mhada News

Mumbai Mhada News : मुंबईमध्ये घर घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हाडाकडून. म्हाडा ने दिलेल्या माहितीनुसार मुंबई मंडळाकडून सोमवारी अर्थातच 22 मे 2023 रोजी 4083 घरांसाठी सोडत काढली जाणार आहे. म्हणजेच सोमवारी या सोडतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. यापूर्वी म्हाडाच्या मुंबई मंडळाने 2019 मध्ये घर सोडत काढली होती. आता … Read more

म्हाडाची कोकण मंडळाची लॉटरी आज निघणार; घरबसल्या म्हाडाची सोडत कशी पाहणार? पहा….

Mumbai Mhada News

Mhada Konkan Lottery : अलीकडे घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न हे लवकर पूर्ण होत नाही. विशेषतः मुंबई नवी मुंबई ठाणे वसई विरार याशिवाय राज्यातील इतरही महानगरात घरांच्या किमती मोठ्या वाढल्या आहेत. परिणामी या महानगरात घर घेणारे नागरिक म्हाडाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेली स्वस्तातली घरे घेतात. यासाठी म्हाडा कडून लॉटरी पद्धतीचा … Read more

MHADA News : मोठी बातमी ! म्हाडाकडून कोकण मंडळात 4752 घरासाठी सोडत; ‘या’ दिवशी सुरू होणार अर्ज, पहा ‘या’ सोडतीसंदर्भातील महत्त्वाच्या तारखा

mhada news

MHADA News : म्हाडा कडून कोकण मंडळात 4752 घरासाठी सोडत जारी करण्यात आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या सोडतीकडे नागरिकांचे लक्ष लागून होते. अखेरकार या सोडतीला मुहूर्त लाभला असून आता या घर सोडती प्रक्रियेचा शुभारंभ झाला आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार असून इच्छुक व्यक्तींना म्हाडाच्या नव्या नोंदणी प्रक्रियेच्या अंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन केले … Read more