मुंबईहून धावणाऱ्या ‘या’ वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळापत्रकात मोठा बदल ! 15 जूनपासून लागू होणार नवीन टाईम टेबल

Mumbai Vande Bharat Railway

Mumbai Vande Bharat Railway : मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात. खरे तर सध्या मुंबईहून सहा वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून चार वंदे भारत एक्सप्रेस आणि मुंबई येथील मुंबई सेंट्रल येथून दोन वंदे भारत एक्सप्रेस अशा एकूणच सहा वंदे भारत … Read more

प्रवाशांसाठी मोठी बातमी! १५ जूनपासून कोकण रेल्वेच्या गाड्यांच्या वेळांमध्ये मोठा बदल, असे आहे नवीन वेळापत्रक

कोकण रेल्वे मार्गावर यंदाच्या मान्सूनसाठी रेल्वे प्रशासनाने नवे वेळापत्रक जाहीर केले आहे. पावसाळ्यात प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी मध्य रेल्वेवरून कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या गाड्यांच्या सुटण्याच्या आणि पोहोचण्याच्या वेळांमध्ये बदल करण्यात आले आहेत. हे नवे वेळापत्रक १५ जून २०२५ पासून लागू होणार असून, २० ऑक्टोबर २०२५ पर्यंत कार्यरत राहील. पावसाळ्यात दरडी कोसळणे आणि रुळांवर पाणी साचण्याच्या धोक्यामुळे … Read more

मुंबई ते कोकण प्रवास होणार वेगवान ! फडणवीस सरकारने तयार केला भन्नाट प्लॅन, मंत्री नितेश राणे यांनी दिली मोठी माहिती

Mumbai News

Mumbai News : सध्या मुंबई ते कोकण आणि पुढे गोवा असा प्रवास करायचा असल्यास प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. मात्र लवकरच मुंबई ते कोकण प्रवास वेगवान होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. खरे तर, मुंबई ते कोकण दरम्यान दैनंदिन प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच मोठी आहे. दरम्यान जेव्हा शिमगा, होळी, गणेशोत्सव, दिवाळी असे सण येतात … Read more

कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा ! सुरू झाली नवीन एक्सप्रेस ट्रेन, 17 रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर

Konkan Railway News

Konkan Railway News : कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या अतिरिक्त गर्दीच्या अनुषंगाने समर स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये दरवर्षी कोकण रेल्वे मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असते आणि यंदा देखील उन्हाळी सुट्ट्यांमध्ये या मार्गावर प्रवास करणाऱ्यांची संख्या उल्लेखनीय वाढू शकते असा अंदाज आहे. याचमुळे आता … Read more

Konkan Railway : कोकण रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत ! प्रवाशांचे मोठे हाल

Konkan Railway

Konkan Railway : शनिवारी पनवेल जवळ मालगाडी घसरून झालेल्या अपघातानंतर कोकण रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली. रविवारी दिवसभर या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. रायगड जिल्ह्यातील विविध स्थानकांमध्ये गाड्या तासन्तास अडकून पडल्या होत्या, त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. शनिवार रात्रीपासूनच या अपघाताचा कोकण रेल्वे मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. कोकणातून येणाऱ्या गाड्या उशिराने सुटल्या. रविवारी सकाळपासून कोकण … Read more

पुणे, कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी ! कोकण रेल्वेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; पहा….

Konkan Railway News

Konkan Railway News : सालाबादाप्रमाणे यंदा देखील कोकण रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. कोकण रेल्वेच्या माध्यमातून उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये विशेष गाड्या सुरू करण्यात येणार आहेत. आपल्या विविध मार्गांवर कोकण रेल्वेच्या माध्यमातून उन्हाळी सुट्ट्यांसाठी विशेष स्पेशल ट्रेन चालवल्या जात आहेत. दरम्यान आतापर्यंत कोकण रेल्वेच्या माध्यमातून चार स्पेशल गाड्या सुरू करण्यात आल्या असून यामध्ये आणखी दोन नवीन … Read more