धक्कादायक : खून करुन मृतदेह फेकला महामार्गावर

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- नगर-मनमाड महामार्गावरील सावळीविहीर नजीक ट्रक चालवण्यावरून दोन चालकांमध्ये वाद हवून एकाचा खुन केल्याची घटना घडली . रमेश राऊत स्वतःहुन पोलीस ठाण्यात हजर झाला असून त्यास पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, काल अकलूज न भरलेला मालट्रक इंदोरकडे जात असताना राहाता तालुक्यात चालू गाडीतून एक मृतदेह … Read more

शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन 30 वर्षीय तरुणाची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :-   कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील तरुणाने आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रवींद्र एकनाथ होन (वय 30) असे या तरुणाचे नाव असल्याची माहिती समोर येत आहे. तर याप्रकरणी सतीश एकनाथ होन यांनी फिर्याद दिली असून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनने अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. … Read more