Bank Holiday : ग्राहकांनो.. जून महिन्यात ‘या’ दोन बँकेच्या सेवा राहणार बंद, जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण

Bank Holiday

Bank Holiday : जर तुम्ही बँकेत जाणार असाल तर ही महत्त्वाची बातमी वाचूनच बँकेत जा. कारण जून महिन्यात एचडीएफसी आणि कोटक महिंद्रा बँकेच्या बँकिंग सेवा बंद राहणार आहेत. जर तुम्ही या दोन्ही बँकांचे ग्राहक असाल तर बँकेचा सुट्टीचा कालावधी पाहूनच बँकेत जा. नाहीतर तुम्हाला नाहक त्रास सहन करावा लागू शकतो. दरम्यान सर्वात महत्त्वाचे म्हणजे यापूर्वीही … Read more