मला गाडीचे टायर बदली करून नवीन गाडी घायची आहे; ‘तू’ माहेरावरून पैसे आन …!

Ahmednagar News:अनेकदा लग्नाच्या वेळी आम्हाला काही नको सर्व काही आहे. अशा प्रकारे बढाया मारतात अन अवघ्या काही दिवसातच आपले असली रूप1 मुलीच्या घरच्यांना दाखवतात. असाच प्रकार नगर तालुक्यात घडला आहे. गाडी घेण्यासाठी माहेरावरून दोन लाख रूपये घेऊन ये, असे म्हणत विवाहितेला मारहाण करत शारिरिक आणि मानसिक छळ केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पिडीत विवाहितेच्या फिर्यादीवरून … Read more

मच्छर मारायला आले अन भरदिवसा घर साफ करून गेले …!

Ahmednagar News: आम्ही महापालिकेचे कर्मचारी आहोत.तुमच्या घराभोवती मच्छर खूप झालेले आहेत. त्यासाठी तुमच्या घराची सफाई करण्यासाठी आलो. असा बनाव करून चार-पाच चोरट्यांनी घरातील आठ तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना केडगाव उपनगरात घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत अधिक माहिती अशी, रेल्वे विभागातून सेवानिवृत्त झालेले विश्‍वनाथ एकनाथ राजगुरू हे … Read more

अहमदनगर जिल्ह्यातून १७५ जण हद्दपार ?

Ahmednagar News:मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुमारे पाचशे व्यक्तींवर प्रतिबंधक कारवाई केली जाणार आहे. यातील सुमारे १७५ जणांना शहरातून तात्पुरत्या काळासाठी शहरातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव करण्यात आला आहे. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. काही जणांकडून प्रतिज्ञापत्रही लिहून घेतले जाणार असल्याची माहिती नगर शहर पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे यांनी दिली.मोहरम उत्सवास सुरूवात झाली आहे. उत्सव काळात गैरप्रकार … Read more

जखमी अवस्थेत सापडलेल्या 50 वर्षीय अनोळखी पुरूषाचा मृत्यू

Ahmednagar News : शहरातील टिळक रोड येथे आजारी अवस्थेत आढळून आलेल्या 50 वर्षीय अनोळखी पुरूषाचा जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.11 मे रोजी टिळक रोड येथे एक 50 वर्षीय पुरूष आजारी अवस्थेत आढळून आला होता. त्याला स्थानिकांनी रूग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केेले. तेथे … Read more

अल्पवयीन मुलीची छेड काढणे भोवले; न्यायालयाने ठोठावली शिक्षा

Ahmednagar News : अल्पवयीन मुलीची छेड काढणार्‍या हर्षल दीपक काळभोर (वय 24 रा. भोसले आखाडा, बुरूडगाव रोड, अहमदनगर) याला भादंवि कलम 354 (ड) सह बालकांचे लैंगिक अत्याचार कायदा कलम 12 (पोक्सो) अन्वये दोषी धरून सहा महिने सक्तमजुरी व पाच हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. विशेष न्यायाधीश एम. एच. मोरे यांनी हा निकाल दिला. … Read more

युवा सेनेच्या जिल्हाप्रमुखापासून धोका; ‘यांची’ एसपींकडे तक्रार

Ahmednagar News:- युवासेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम राठोड यांनी दमबाजी करत लग्न होऊ न देण्याची तसेच पक्षाचे काम न केल्यास तुझा काटा काढू, अशी धमकी दिली असल्याची तक्रार हिंदुराष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्ये गजेंद्र सैंदर यांनी केली आहे. त्यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. सैंदर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेत याप्रकरणाची चौकशी करण्याची … Read more

अहमदनगर ब्रेकींग: दोन लाखांसाठी छळले ‘त्याने’ बिल्डींगवरून उडी मारून केली आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 02 मे 2022 AhmednagarLive24 : लग्न करून दोन लाख रूपये घेतले. ते परत मागितले असता मानसिक व शारीरीक झळ करण्यात आला. त्याला कंटाळून एका व्यक्तीने जुनी महानगरपालिका जवळील अग्निशमकच्या समोरील बिल्डींगवरून उडी मारून आत्महत्या केली आहे. गोवर्धन रामचंद्र जेटला (वय 50 रा. शिवाजीनगर, नगर-कल्याण रोड, अहमदनगर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बाळ बोठेविषयी मोठी बातमी; जामीन अर्ज…

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 AhmednagarLive24 : रेखा जरे खून प्रकरणातील प्रमुख आरोपी पत्रकार बाळ उर्फ बाळासाहेब जगन्नाथ बोठे पाटील याला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आणखी एक दणका दिला आहे. खुनाच्या गुन्ह्यात जामीन फेटाळल्यानंतर आता विनयभंगाच्या गुन्ह्यातील जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांनी हा आदेश दिला. रेखा जरे यांच्या खुनाची घटना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ट्रक चालकास कार चालकाने लुटले; रक्कम, मोबाईल पळविला

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- जळगाव येथे जात असताना एका कार चालकाने ट्रक चालकाच्या हातातील पाच हजार रूपये रोख व मोबाईल फोन चोरून नेला. अहमदनगर शहरातील केडगाव बायपास चौकातून आज पहाटे दोन वाजता ही घटना घडली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालकाविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. यशवंत भारत … Read more

Ahmednagar Crime | अहमदनगर शहरात खळबळ … बँकेचा अधिकारी सांगून घरात घुसला आणि…

अहमदनगर Live24 टीम, 20 एप्रिल 2022 Ahmednagar news  :- बंधन बँकेचा अधिकारी असल्याचे सांगत घरात घुसून महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन ओढली. दरम्यान महिलेने आरडाओरडा करताच परिसरातील नागरिकांनी त्या चोरट्यास पकडून पोलिसांच्या हवाली केले. बुधवारी सकाळी कायनेटिक चौकातील रविश कॉलनी येथे ही घटना घडली. सोमनाथ रंगनाथ अडागळे (वय 32 रा. संभाजीनगर, नेवासा फाटा, हल्ली रा. भंडारी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : डीजे वाजवून डॉ. आंबेडकर मिरवणुक; ‘ह्या’ 6 मंडळाच्या अध्यक्ष, डीजे मालकांविरूध्द गुन्हे !

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :-  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त डी. जे. लावून मिरवणुक काढल्याप्रकरणी मंडळाचे अध्यक्ष व डीजे मालकाविरूध्द शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी कोतवाली व तोफखाना पोलीस ठाण्यात स्वतंत्र फिर्यादी दाखल झाल्या आहेत. तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आठ आरोपींचा समावेश आहे. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर … Read more

अनोळखी व्यक्तींकडून ‘या’ नगरसेवकास जीवे मारण्याची धमकी

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2022 Ahmednagar News  :- महापालिकेचे नगरसेवक अमोल येवले यांना तिघा अनोळखी व्यक्तींनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी अभिजीत अर्जुन कोतकर (वय 32, रा. कोतकर मळा, केडगाव, अहमदनगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री एकच्या दरम्यान दुचाकीवरून तिघे कोतकर यांच्या हॉटेल … Read more

वाहन चालकास आरोपींनी लुटले; पोलिसांनी न्यायालयात…

अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 Ahmednagar News : वाहन चालकाला शिवीगाळ, मारहाण, दमदाटी करत त्याच्याकडून पैसे घेणार्‍या आरोपीविरूध्द येथील कोतवाली पोलीस ठाण्यात 7 जानेवारी 2022 रोजी दरोडाचा गुन्हा दाखल करण्यात आला होतो. या गुन्ह्यातील पाच आरोपींविरूध्द येथील जिल्हा सत्र न्यायालयात 102 पानी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. रोहित नामदेव लंगोटे (वय 28), निलेश सुनील पेडुळकर … Read more

अहमदनगर ब्रेकींग: गळा दाबून व विष पाजून घेतला जीव; ‘त्या’ विवाहितेच्या मृत्यूचे कारण आले समोर

Ahmednagar Breaking

अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 AhmednagarLive24  : येथील विनायकनगरच्या समता कॉलनीत घरामध्ये संशयितरित्या मृतअवस्थेत आढळून आलेली विवाहिता सरोज रवी उपाध्ये (वय 30 रा. विनायकनगर, अहमदनगर) हिचा गळा दाबून व विषारी औषध पाजून खून करण्यात आला असल्याचे जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या शवविच्छेन अहवालातून समोर आले आहे. यामुळे कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात वाढीव खूनाच्या गुन्ह्याचे … Read more

हॉटेल फोडले आणि चोरट्यांच्या हाती लागले…

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Ahmednagar Crime :- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारातील आवळा पॅलेस हे हॉटेल चोरट्यांनी फोडले. रोख रक्कम आणि एक मोबाईल असा आठ हजार रूपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चौकातील मुख्य प्रवेशद्वारात आवळा पॅलेस नावाचे हॉटेल आहे. ज्ञानेश राजेंद्र चव्हाण यांनी शुक्रवारी रात्री हॉटेल बंद केले होते. चोरट्यांनी … Read more

अहमदनगर ब्रेकींग: पती घरी नसताना पत्नीला उचलून बेडरूमकडे नेले अन्

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 AhmednagarLive24 :-शनिवारी पती मुंबईला गेला, पत्नी घराजवळील किराणा दुकानात होती. रात्री आठ वाजता एक व्यक्ती किराणा दुकानात सिगारेट घेण्यासाठी आला आणि त्याने दुकानात असलेल्या महिलेला शिवीगाळ, मारहाण करत तिचा विनयभंग केला. अहमदनगर शहरात शनिवारी रात्री ही घटना घडली. या प्रकरणी आयाज सय्यद (पूर्ण नाव माहिती नाही, रा. गाझीनगर, काटवन … Read more

प्रवासात अंगावर थुंकल्याचा जाब विचारताच तरूणाला सात जणांकडून मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Ahmednagar Crime:- दुचाकीवरून समोर चाललेला व्यक्ती पाठीमागे न पाहताच थुंकला. पाठीमागे असलेल्या तरूणाच्या अंगावर ती थुंकी उडाली. याचा जाब विचारल्यावरून सात जणांनी तरूणास मारहाण केल्याची घटना शुक्रवारी रात्री सव्वा अकरा वाजता कायनेटीक चौकातील जाधव वडेवाले यांच्या दुकानासमोर घडली. मारहाणीत अक्षय किशोर गुप्ता (वय 30 रा. श्रीकृष्णनगर, केडगाव) हा तरूण … Read more

क्लासेसवरून घरी जाणार्‍या अल्पवयीन मुलीला युवकाने छेडले; न्यायालयाने ठोठावली ‘ही’ शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Ahmednagar Crime :- अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी अक्षय अशोक भिंगारदिवे (वय 22 रा. शिवाजीनगर, केडगाव) या युवकाला जिल्हा न्यायाधीश श्रीमती माधुरी एच. मोरे यांनी दोषीधरून भादंवि कलम 354 (अ) (ड) तसेस पोक्सो कायद्यान्वये एक महिना सक्तमजुरी व दोन हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. 11 जून 2018 रोजी … Read more