विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईची संक्रांत… 72 तासात 53 हजारांचा दंड वसूल
अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :- घराबाहेर पडताना मास्क वापरणे बंधनकारक केलेले आहे. तरीही अनेकजण विनामास्क फिरत आहेत. अशा व्यक्तींवर तोफखाना पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. तीन दिवसांत 53 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.(Ahmednagar Police) दरम्यान करोनाचा वाढता संसर्ग आणि संभाव्य तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विनामास्क कारवाईवर जोर दिला आहे. अहमदनगर शहरातील … Read more