Multibagger Stock : रेल्वेशी संबंधित ‘या’ कंपनीने तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना केले मालामाल !

Multibagger Stock

Multibagger Stock : भारतीय रेल्वेशी संबंधित एका कंपनीने अवघ्या तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या कंपनीने मार्च 2020 पासून 4500 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. या कालावधीत सर्वाधिक परतावा देणाऱ्या कंपन्यांमध्ये K&R Rail Engineering चा समावेश होतो. गेल्या काही दिवसांत त्यात जोरदार वाढ दिसून आली आहे, शुक्रवारीही त्यात वाढ पाहायला मिळाली. K&R Rail … Read more