नगर जिल्ह्यातील ‘या’ठिकाणी अडकलेल्या तब्बल एक हजार गिर्यारोहकांची सुटका…

Ahmednagar News:अकोले तालुक्यातील कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या कृष्णावंती नदीला आलेल्या पुरामुळे या भागात अडकलेल्या एक हजार पर्यटकांची राजूर पोलीस व जहागीरदार वाडीतील युवकांनी सुखरुप सुटका केली. भंडारदरा धरणाच्या पाणलोटात व कळसूबाई शिखराच्या परीसरात शनिवारी सकाळपासून अतिवृष्टी होत होती. शिखरावरही प्रचंड पाऊस पडत असल्याने संपूर्ण पाणी पायथ्याशी उगम पावलेल्या कृष्णावंती नदीला येऊन मिळत असल्याने कृष्णावंती नदीला … Read more