आदमापूरच्या बाळूमामा भंडारा उत्सवातील भाकणूक; शेतीसाठी कसं राहणार हे साल, पाणी पाऊस कसा राहणार? कृष्णा डोणे वाघापूरकर यांची भाकणूक, पहा
Aadmapur Balumama Bhaknuk : दरवर्षी आदमापुरच्या बाळूमामा भंडारा उत्सवात आदमापुर तालुका भुदरगड या ठिकाणी भाकणूक केली जाते. यामध्ये महाराष्ट्रापासून देशापर्यंत आणि देशापासून जगापर्यंत राजकीय, शैक्षणिक, शेती विषयक, हवामान विषयक अशा इत्यादी पैलूंवर या भाकणुकीत भाष्य केलं जातं. येणार साल कस राहणार याबाबत भाकणुकीत अंदाज बांधला जातो. राज्यासह संपूर्ण देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर येथील … Read more