Diwali 2022 : देवी लक्ष्मीच्या प्रसादात या 2 गोष्टी जरूर अर्पण करा, कशाचीच कमतरता भासणार नाही

Diwali 2022 : दैनंदिन जीवनात आपल्याला पैशांची गरज (Money) असते. त्यासाठी प्रत्येकजण दिवस-रात्र मेहनत करत असतो. दिवाळी (Diwali) हा संपत्तीची देवी लक्ष्मी (Goddess Lakshmi) आणि संपत्तीचे देवता कुबेर यांचे आशीर्वाद मिळवण्याचा सगळ्यात मोठा दिवस असतो. सुख आणि समृद्धीच्या इच्छेसाठी अनेकजण देवी लक्ष्मी आणि कुबेर (Kuber) यांची पूजा करतात. देवी लक्ष्मी आणि कुबेर यांना प्रसन्न करण्यासाठी … Read more