Kubota L3408 Tractor: 35 एचपी श्रेणीतील ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर कुबोटाचा ‘हा’ ट्रॅक्टर ठरेल फायद्याचा! वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये

kubota tractor

Kubota L3408 Tractor:- भारतामध्ये अनेक महत्त्वाच्या अशा ट्रॅक्टर कंपन्या असून यामध्ये कुबोटा ट्रॅक्टर कंपनी ही नवीन तंत्रज्ञानासह अनेक शक्तिशाली ट्रॅक्टर निर्माण करण्याच्या बाबतीत खूप महत्त्वाची अशी कंपनी आहे. शेतीच्या कामासाठी कुबोटा कंपनीचे ट्रॅक्टर हे शेती कामासाठी खूपच उत्तम असे आहेत. जर तुम्ही शेतकरी असाल तर शेती आणि व्यवसाय कामासाठी तुम्हाला जर एखादा पॉवरफुल ट्रॅक्टर खरेदी … Read more