Genealogy: वंशावळ म्हणजे काय? वंशावळ कशी काढली जाते? वंशावळीचा उपयोग कशासाठी होतो? वाचा माहिती

genealogy certificate

Genealogy:- कुठलेही सरकारी कागदपत्र काढण्यासाठी आपल्याला इतर काही आवश्यक कागदपत्रांची आवश्यकता असते व अर्ज करताना आपल्याला ही महत्त्वाची कागदपत्रे अर्जाला जोडावी लागतात. याच अनुषंगाने जेव्हा आपण जातीचा दाखला काढतो तेव्हा जातीच्या दाखल्यासाठी अर्ज करताना आपल्याला इतर कागदपत्रांसोबत वंशावळ जोडणे अत्यावश्यक असते. वंशावळीशिवाय तुम्हाला जातीचा दाखला मिळू शकत नाही हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे वंशावळ म्हणजे … Read more