शुभकार्यासाठी आलेल्या त्या महिलांचा दुर्दैवी मृत्यू; विहिरीत पडून १३ जणांचा मृत्यू
अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2022 :- उत्तरप्रदेशच्या कुशीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास १३ महिला विहिरीत पडल्याची घटना घडली. या घटनेत आतापर्यंत सुमारे १३ महिलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. एका हळदी समारंभासाठी मोठ्या संख्येने नातेवाईक जमले असतानाच विहिरीवरील जाळी तुटून अनेक जण त्यात कोसळले … Read more