KVP : शानदार योजना! ‘या’ ठिकाणी गुंतवणूक केल्यास पैसे होतील दुप्पट, त्वरित घ्या लाभ
KVP : पोस्टाच्या योजना सामान्य नागरिकांमध्ये आजही विश्वासार्ह मानल्या जात आहेत. पोस्ट ऑफिस अनेक प्रकारच्या लहान बचत योजना चालवते. यामध्ये अनेक योजना लोकप्रिय देखील आहेत. त्यापैकी अशीच एक योजना आहे, जिचे नाव ‘किसान विकास पत्र’ योजना. समजा तुम्हीदेखील यात गुंतवणूक करायचा विचार करत असाल, तर तुम्हाला चांगले पैसे कमावता येतील. कारण या योजनेत गुंतवणूकदारांना केवळ … Read more