Share Market News: राम मंदिराच्या बांधकामात समावेश असणाऱ्या ‘या’ कंपनीच्या शेअरने दिला 270 टक्क्यांचा परतावा! वाचा माहिती
Share Market News:- सध्या शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर तेजी दिसून येत असून अनेक कंपन्यांच्या शेअरने चांगली कामगिरी केलेली आहे. जर आपण आजचा विचार केला तर सुमारे तीनशे अंकांच्या वाढीसह सेन्सेक्सने पुन्हा एकदा बहात्तर हजाराचा टप्पा ओलांडला आहे. निफ्टी देखील 70 पेक्षा जास्त अंकांनी वर असून तो 21 हजार 730 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. आजच्या … Read more