पुणे रिंगरोडच्या भूसंपादनाला वेग! ‘या’ गावातील भूसंपादनासाठी जमिनीची मोजणी सुरू

land aquisition

पुणे हे शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानीच आहे व त्यासोबतच एक आयटी हब म्हणून महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. या ठिकाणची वाढती लोकसंख्या पाहता महत्त्वाच्या अत्यावश्यक अशा पायाभूत सुविधांची उभारणी या ठिकाणी सुरू असून यामध्ये आपल्याला पुणे मेट्रोचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. त्यासोबतच पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटावी याकरिता या … Read more