Pune Ring Road : पुणे रिंगरोडसाठी पूर्व भागातील जमिनीची मोजणी रखडली, वाचा किती गावांची झाली मोजणी?

pune ring road update

Pune Ring Road :- पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराच्या वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या पुणे रिंगरोडच्या कामाला आता गती आली असून रिंगरोडचे पश्चिम आणि पूर्व असे दोन भाग असून त्यातील पश्चिम भागातील भूसंपादन प्रक्रिया आता वेगात राबविण्यात येत आहे. पश्चिम भागातील जवळजवळ 12000 शेतकऱ्यांनी भूसंपादनाकरिता आवश्यक असलेल्या जमिनीला संमती दिली असून उर्वरित जमिनीला देखील … Read more