जमिनीच्या बाबतीत असलेला सिलिंग कायदा नेमका काय आहे? महाराष्ट्रात किती एकर जमीन तुमच्या नावावर असू शकते?
भारतामध्ये प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत कायदे असून तुम्हाला कुठलीही गोष्ट करताना ती कायद्याच्या चौकटीतच राहून करावी लागते. जर कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन तुम्ही काही गोष्टी केल्या तर तो कायदेशीर गुन्हा मानला जातो. अशा पद्धतीचे कायदे हे प्रत्येक गोष्टीसाठी असून त्याला प्रॉपर्टी किंवा शेती देखील अपवाद नाही. आपण महाराष्ट्राचा किंवा भारताचा एकंदरीत विचार केला तर भारत हा … Read more