Fixed Deposit : देशातील बहुतेक लोक कोणत्या बँकेच्या FD मध्ये गुंतवणूक करण्यास जास्त प्राधान्य देतात?; जाणून घ्या
Fixed Deposit : गुंतवणूकदार त्यांचे पैसे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवणे पसंत करतात. कारण येथील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या 2022 च्या आर्थिक वर्षाच्या आकडेवारीनुसार, सार्वजनिक क्षेत्रातील सात बँका आणि तीन खाजगी क्षेत्रातील बँकांकडे एकूण बँक ठेवींपैकी 76 टक्के रक्कम आहे. बहुतेक गुंतवणूकदार मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील आणि खाजगी बँकांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य … Read more