Latest Mobile Phones : फोन घेण्याचा विचार असेल तर थांबा..! September महिन्यात लॉन्च होतायेत एकापेक्षा एक भारी Smartphones
Latest Mobile Phones : Apple सप्टेंबरमध्ये आपला नवीन iPhone 14 लाइनअप लॉन्च करणार आहे. यासोबतच Xiaomi, Samsung, Motorola आणि iQOO सारख्या कंपन्याही त्यांचे स्वतःचे स्मार्टफोन लॉन्च करणार आहेत. भारतात सणासुदीच्या हंगामापूर्वी स्मार्टफोन कंपन्यांना नवीन उत्पादनांसह त्यांची तयारी पूर्ण करायची आहे. स्मार्टफोन कंपन्या त्यांचे स्मार्टफोन विविध विभागांमध्ये – एंट्री लेव्हल, मिड लेव्हल आणि प्रीमियम लेव्हलमध्ये लॉन्च … Read more