Nokia C22 Launch In India : उद्या बाजारात येणार नोकियाचा ‘हा’ तगडा फोन, किंमत 10 हजारांपेक्षा कमी, जाणून घ्या फीचर्स
Nokia C22 Launch In India : जर तुम्ही नोकिया स्मार्टफोनचे चाहते असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण Nokia आपला नवीन स्मार्टफोन Nokia C22 उद्या म्हणजेच 11 मे रोजी भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे. या फोनमध्ये 6.5 इंच डिस्प्लेसह 5000 mAh पॉवरफुल बॅटरी आणि बरेच काही असेल. तसेच, त्याची किंमत देखील खूप कमी असण्याची … Read more